School Connect (NEP Connect) 2025
एसजीजीएस इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड
तुमच्यासाठी घेऊन येत आहे
School Connect (NEP Connect) 2025
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम.
नोंदणी लिंक :
https://tinyurl.com/sggsiet260625
मुख्य ठळक मुद्दे
१) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शन
2) NEP -2020
3) अभियांत्रिकी नंतर उपलब्ध संधी.
तारीख आणि वेळ: गुरुवार, 26 जून, सकाळी 10.30 वाजता
स्थळ: कुसुम सभागृह, VIP रोड, नांदेड.
यासाठी :- 12 वी विज्ञान उत्तीर्ण आणि 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक.
नोंदणी लिंक :
https://tinyurl.com/sggsiet260625
सर्वांसाठी मोफत प्रवेश